Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

devendra fadanavis

इंग्रजीला पालख्या, हिंदीला विरोध हा कुठला विचार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णयावर ठाम

मुंबई : इंग्रजीला पालख्या अन् हिंदीला विरोध का? असा सवाल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम भूमिका व्यक्त केली.फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून…

मुंबई, ११ मार्च : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिन. छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्य रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या युवा पिढीसाठी आदर्शवत आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सव वर्ष सांगता समारंभ केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न

पुणे, २२ फेब्रुवारी : श्रद्धेय स्वर्गीय मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेने १९४९ साली स्थापन झालेल्या जनता सहकारी बँकेने ७५ वर्षे पूर्ण करून व्यवसायाचा १५ हजार कोटींचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. या कालावधीमध्ये बँकेसोबत असणाऱ्या सर्व

६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे…

महाराष्ट्रातील सर्व विभागांसह गोव्यातील डिजिटल पत्रकार अधिवेशन यशस्वीतेसाठी सज्ज!मुंबई,दि:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण)येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या

डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे,…

मुंबई,दि.:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे तिसरे महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुसज्ज अशा भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे.महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक

अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती ?

महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा होत्या. मात्र गृह खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं कायम आहे. एकनाथ शिंदे

‘हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,३ मार्च :- “शासन आपल्या दारी” हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी “शासन आपल्या दारी” च्या

मराठा आरक्षणाला आव्हान: हायकोर्टात याचिका; सदावर्ते हा फडणवीस यांचा माणूस – जरांगे

मुंबई,२ मार्च :- मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेत या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त

महायुतीत खळबळ; पुढचा मुख्यमंत्री संख्याबळावर ठरणार नाही! कसा ठरणार सीएम? वाचा

मुंबई : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल. भाजपचं संख्याबळ जास्त असलं तरी संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या नव्या विधानामुळे

शरद पवारांचाच मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध- फडणवीसांचा आरोप

नागपूर ,१६ डिसेंबर :-मराठा आरक्षणाला शरद पवार यांचाच सर्वाधिक विरोध होता. शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध केला आहे, असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. ते नागपूर येथे भाजपाच्या प्रदेश