“संभाजी भिडे जर फडणवीसांचे गुरुजी असतील तर…”,भास्कर जाधवांचं थेट वक्तव्य
काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना लक्ष्य करत अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून काँग्रेस आणि!-->…