Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

barshi city

नथुराम अंकुश जानराव यांचे आल्पशा आजाराने दुःखद निधन

डॉक्टर.सत्यानंद जानराव व डॉक्टर.विवेकानंद जानरावयांचे वडिल नथुराम अंकुश जानराव वयाच्या ८५ वर्षी आल्पशा आजाराने आज रोजी दिनांक 18/08/2023 रोजी दुपारी पाच वाजता दुःखद निधन ( बुद्धवासी ) झाले आहेत.आंत्यविधी ऊद्या सकाळी सात वाजता होणार आहे

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर

बार्शी (प्र): शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीस सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात मयूर धर्मराज शिंदे वय २३ रा.पारडी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद या युवकावर बार्शी शहर पोलिस स्टेशन मध्ये दिनांक २