“गुंजवणी धरणाचे पाणी वाटप करताना तुमच्या हक्काचं पाणी इतरांना देणार नाही” अजित पवार
भोर : बारामतीमधून महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बैठकांचा धडका लावला आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी गेले अनेक दिवस अजित पवार बारामतीत तळ ठोकून बसले!-->…