Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

amit shah

जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सव वर्ष सांगता समारंभ केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न

पुणे, २२ फेब्रुवारी : श्रद्धेय स्वर्गीय मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेने १९४९ साली स्थापन झालेल्या जनता सहकारी बँकेने ७५ वर्षे पूर्ण करून व्यवसायाचा १५ हजार कोटींचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. या कालावधीमध्ये बँकेसोबत असणाऱ्या सर्व

रायगडमध्ये नवी राजकीय नांदी! राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिलजमाई

रायगड : ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर रायगड जिल्ह्यात महायुतीमधील विसंवाद चव्हाट्यावर आले होते. भाजपने सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवली होती. रायगड जिल्ह्यातून सुनील तटकरेंना उमेदवारी नकोच, म्हणणाऱ्या भाजपने आता

अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर;महायुतीच्या जागावाटपावर होणार चर्चा

छत्रपती संभाजीनगर,४ मार्च :-भाजपचे राष्ट्रीय नेते तथा गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असून, सोमवारी रात्री उशिरा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. राजकीयदृष्ट्या अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा समजला जात असून, त्यांच्या याच

राज्यातले राजकारण बदलले;इतके सुडाचे, बदनामीचे आणि बदलाचे राजकारण ; मोदी, शहाही संपणार.

मुंबई : राज्यातील राजकारण राजकारण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. इतके सुडाचे, बदनामीचे आणि बदलाचे राजकारण आम्ही कधीही पाहिले नाही. अशा प्रकारचे राजकारण गेल्या 10 वर्षात सुरू झाले. आणि या घाणेरड्या राजकारणाची आता दशकपूर्ती झाली आहे.

“७०,००० कोटींचं व्याज बरोबर येतंय ना?”, विजय वडेट्टीवारांचा अमित शाह आणि अजित पवारांना…

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी रविवारी (६ ऑगस्ट) पुण्याला भेट दिली. यावेळी नव्यानेच राज्य सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शाह पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसले. पुण्यातील आयोजित कार्यक्रमाला अमित