Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

abu azmi ka bhashan

अबू आझमी यांचे हे वाक्य ऐकल्यावर विधानसभेच्या अधिवेशनात पुन्हा एकदा गदारोळ झाला.

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या आठवड्यात ‘वंदे मातरम’वरून मोठा गदारोळ झाला होता. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी आम्हाला वंदे मातरम म्हणता येत नाही असं वक्तव्य केल्यामुळे भाजपा आणि शिंदे गटातील आमदार आक्रमक झाले होते.