गेल्या पाच वर्षात कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट…! –
ॲड.रणवीर राऊत
बार्शी |
बार्शी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा सत्ता पालट होऊन ५ वर्षे पूर्ण झाली.या ५ वर्षातील बाजार समितीचा झालेला कायापालट पाहिला तर नक्कीच या समितीच्या सभापती पदाची धुरा अत्यंत सुयोग्य हातात गेल्याची खात्री होते. बार्शी!-->!-->!-->…