कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, गांधी घराण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना लाज वाटली…
मुंबई : गांधी घराण्यावर प्रशचिन्ह उपस्थित करणाऱ्या मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलींद देवरा यांना लाज वाटली पाहिजे अशी टीका दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर…