माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ नको तर ही मदत मुख्यमंत्री निधीला करा- सुभाष देसाई
मुंंबई : उद्योगमंत्री, संभाजी नगर पालकमंत्री सुभाष देसाई यांचा आज वदवस आहे. मात्र कोरोनाच्या संकटात त्यांनी आपला वाढदिवस न साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच येणाऱ्या हितचिंतकांना समक्ष न भेटता आपल्या शुभेच्छा दूरध्वनीच्या…