सेनेपेक्षा राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची कामे जलद, सेना आमदारांची तक्रार….!
मुंबई : शिवसेना आमदारांपेक्षा राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची काम जलद होतात अशी तक्रार सेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. काल मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत झालेल्या सेना आमदारांच्या बैठकीत सर्व आमदारांनी हा मुद्दा…