पुण्याच्या विकासातील मुक्ताताई टिळक यांचं योगदान कायम लक्षात राहील : अजित पवार
नागपूर |
"पुण्याच्या माजी महापौर, कसबा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. १९९२ पासून नगरसेवक असलेल्या मुक्ताताईंना पुण्याच्या प्रश्नांची चांगली!-->!-->!-->…