बोम्मईचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे; नीलम गोऱ्हेचे टीकास्त्र
सोलापूर |
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे, ते अगदी हातपाय आपटत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा तिखट शब्दांत शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती!-->!-->!-->…