महाविकास आघाडी सरकारमधील आणखीन एका मंत्र्याला कोरोनाची लागण
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची बाधा झाल असल्याचं समोर आलं आहे. शेख यांनी स्वतः ट्विटवर ही माहिती दिली आहे.
मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून…