कर्मवीर माध्यमिक विद्यालय चारे येथे लायन्स क्लबचे विविध उपक्रम
लायन्स क्लब चेतना च्या वतीने कर्मवीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चारे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले यामध्ये किशोरवयीन मुलींसाठी कळी उमलताना या विषयावर तज्ञ डॉ. मीरा विजय गोदेपुरे यांनी…