दिलासदायक..!! राज्यात दररोज इतके रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.
मुंबई : कोरोनाग्रस्तांचा आकडा राज्यात आणि पर्यायाने देशात वाढत चाललेला आहे. परंतु जमेची बाजू म्हणजे राज्यात बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गले आहेत. रुग्ण बरे होण्याचे…