राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धडाडीच्या नेत्या रुपाली चाकणकर रुग्णालयात अॅडमिट
पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना रूग्णालयामध्ये अॅडमिट करण्यात आले आहे.
तीन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तात्पुरते उपचार घेण्यात आले. त्यानंतर खबरदारी म्हणून कुटुंबीयांनी त्यांना एका…