सचिन पायलट २२ आमदारांसह दिल्लीत दाखल, राजस्थानात लवकरच राजकीय भूकंप ?
मुंबई : राजस्थानात काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते असे आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लगावले होते.त्याच पाठोपाठ उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२ आमदारांसह दिल्लीत दाखल…