नागपूर-पणजी (गोवा) नवीन द्रुतगती मार्गाच्या प्रस्तावित आखणीत ‘या’ गोष्टी समाविष्ट करा :…
अकलूज |
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गाच्या भरीव सुधारणा करून महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रतिष्ठेचा असणारा मुंबई नागपूर समृध्दी महामार्ग, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम जवळपास!-->!-->!-->…