Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

भारत-चीन

एलएसीच्या तणावावर लष्कराचे विधान – चीनचा गोळीबार मुद्दाम चिथावणी देणारा

नवी दिल्ली : लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी) वरती तणावग्रस्त परिस्थिती आहेत. काल रात्री चिनी सैन्याने गोळीबार केला, ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. आता या संपूर्ण घटनेबाबत भारतीय सैन्याने एक निवेदन जारी केले आहे. लष्कराचे…

लडाख नंतर चीनचा अरुणाचल प्रदेशवर डोळा ? सीमेवर सैनिकांची तैनाती वाढवली

नवी दिल्ली: पूर्व लडाखनंतर आता चीन अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर आपली तैनात वाढवित आहे. चीनच्या पीएलए, तिथल्या सैन्याने अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर सैनिकांची संख्या वाढवत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सरकारला कळवले आहे. या अहवालात अरुणाचल…

१९६२ पासून काय घडले यावर संसदेत चर्चा होऊन जाऊ दे – अमित शहा

नवी दिल्ली : भारत-चीन प्रश्नावर चर्चा करायची असेल तर आम्ही घाबरत नाही. १९६२ पासून काय काय घडले यावर संसदेत एकदा दोन हात होऊनच जाऊ दे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काँग्रेससह विरोधकांना आव्हान दिले. ते रविवारी ‘एएनआय’…

चंद्रकांत पाटील हे सतेज पाटलांच्या कोणत्या छुप्या प्रेमाबद्दल बोलले

कोल्हापूर : भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढल्यानंतर भारतीय ग्राहकांनी स्वतःहून चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला आहे. केंद्राने याबाबतची भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. त्यांनी ती स्पष्ट करावी, असे पालकमंत्री सतेज पाटील म्हटले होते, त्यावर…

बदला हा मोजून मापून घ्यावा लागतो, निलेश राणेंचा राऊतांवर घणाघात

मुंबई : बदला हा मोजून मापून घ्यावा लागतो आणि घेतला ही जाईल बदला म्हणजे एका खोलीत बसून, दुसऱ्यांकडून मजकूर लिहून आणि दुसऱ्याच्या पैश्यावर रोज सामना पेपर छापण्यासारखा नसतो, अस म्हणत निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर खरमरीत…