बार्शी | ‘बालाजी मोटार वर्ल्ड’ला प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांची सदिच्छा भेट
बार्शी |
मराठी कला विश्वास अनेक गाजलेले विनोदवीर आहेत मात्र काही विनोदवीर असे आहेत की ज्यांनी थेट प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता भाऊ कदम आपल्या विनोद बुद्धीने आणि विनोदाचे टाइमिंग साधत भाऊ कदम यांनी अनेकांची!-->!-->!-->…