शिंदे गटाच्या ढाल तलवार चिन्हावर मोठा आक्षेप, रद्द करण्याची मागणी
मुंबई |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल आणि तलवार चिन्ह मिळालं आहे. पण आता नांदेडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या चिन्हावर आक्षेप घेण्यात आला आहे. ढाल तलवार ही धार्मिक निशाणी असून त्यावर निवडणूक!-->!-->!-->…