कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन
पुणे: संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील रुग्णांची संख्या 2 लाखांच्यावर पोहचली आहे. मुंबई पाठीपाठ पुण्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. दिवसेंदिवस हा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे पुणे पिंपरी…