सोलापूरचा कायापालट करण्याचा प्रयत्न : पालकमंत्री
सोलापूर |
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा श्रीकिसन सारडा, हुतात्मा जगन्नाथ शिंदे व हुतात्मा अब्दुल कुर्बान हुसेन यांचा पुतळा परिसर सुशोभीकरण कामाचे…