मोदी सरकारचा रामदेव बाबांच्या कोरोना औषधाला झटका
नवी दिल्ली: योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोना रुग्णाला बरे करणारे ‘कोरोनील’ हे आयुर्वेदिक औषध आज लॉचं केल आहे. कोरोना रुग्णाला बर करण्यासाठी हे औषध गुणकारी असल्याचा दावा बाबा रामदेव यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय आयुष…