आम्हालाही देवेंद्र फडणवीसांना ‘भामटा’ म्हणता येत पण…
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विखारी टीका केली आहे. पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान वापरल्याने ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या रडारवर आले आहेत. कधीकाळी…