जाणून घ्या अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या दरीची कारणे..!!
मुंबई : कोरोनाच्या रूपात आलेल्या वैश्विक महामारीने अमेरिका आणि चीनच्या आधीच खराब असलेल्या संबंधांना आणखी खराब करायचे काम केले आहे. वुहानमध्ये जेंव्हा या आजाराची सुरुवात झाली. तेंव्हा चीनने जगापासून अनेक गोष्टी लपवल्या, शिवाय आंतरराष्ट्रीय…