रणवीर, रणबीरच का ? आदित्य ठाकरेंचीही ड्रग्स टेस्ट करा – निलेश राणे
मुंबई : सुशांतसिंह राजपूतचे कथित आत्महत्या प्रकरण सीबीआय कडे जाण्याआधी पासूनच भाजपचे अनेक नेते नाव न घेता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत होते. नारायण राणे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.…