जनाजे पर मेरे लिख देना यारो, मुहोब्बत करने वाला जा रहा है,
मुंबई : कोव्हिड 19 ने जगभरात अनेक जणांचे प्राण घेतले आहेत. अशातच गजल प्रेमींवर शोककळा पसरणारी बातमी आलेली आहे, प्रख्यात गजलकार, शायर, डॉ.राहत इंदोरी यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. राहत इंदोरींच्या निधनाने शायरी जगतावर…