जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पांच्या अडीअडचणी संदर्भात तातडीने उपाययोजना करुन त्या मार्गी लावाव्यात…
मुंबई : कळवण सुरगाणा मतदारसंघात असलेल्या जलसंपदा विभागांतर्गत विविध प्रकल्पांच्या अडीअडचणी संदर्भात तातडीने उपाययोजना करुन त्या मार्गी लावाव्यात, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यासंदर्भातील एका…