एका चित्रकाराने कसा रंगवला त्याच्या आयुष्याचा कॅनव्हास..!! जाणून घ्या त्यांचा प्रवास त्यांच्याकडूनच
औरंगाबाद : लहानपणी सगळ्यांच्याच आवडता विषय म्हणजे चित्रकला, जमिनीवर रेलून, दोन्ही पाय पोटात घेऊन, जीभ ओठांमध्ये दाबून आपण कित्येक कागदांवर लहानपणी रंग भरलेले असायचे. जितका तिटकारा आपल्याला इतर परीक्षांचा असायचा तितकीच ओढ चित्रकला स्पर्धेची…