Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

आता घरांच्या मालमत्तेवर कर्ज मिळणार – मंत्री मुश्रीफ

मुंबई : ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणीपत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची…

चंद्रकांत पाटलांचे ‘ते’ भाष्य लोकांची दिशाभूल करणारे – मुश्रीफ

मुंबई: कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून ग्रामीण भागातील लोकांना अर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथीक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदीक औषध मोफत देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या औषध खरेदीचे सर्व अधिकार जिल्हा परिषदांना देण्यात…

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या राज्य शासनाच्या धोरणानुसार १५ टक्के मर्यादेपर्यंत

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या राज्य शासनाच्या धोरणानुसार १५ टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आंतरजिल्हा…

बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरे करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मीयांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी…

मंत्री मुश्रीफ यांच्या आरोपाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे चोख उत्तर

मुंबई : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा बोलविता धनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटीलच आहे असे आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केले होते. तसेच आम्ही शिव्या दिल्या तर झोपा लागणार नाही असा चिमटा…

हसन मुश्रीफ घालणार शिव्या पण कुणाला

कोल्हापूर : नथुराम गोडसे याचे ज्या पध्दतीने उदात्तीकरण केले त्याच पद्धतीने उदात्तीकरण गोपीचंद पडळकर यांचं केले जाते क. वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला विरोधी पक्षच जबाबदार असेल. आता शिव्या देण्याची मालिका सुरू…

तर रात्रभर झोप येयची नाही, मुश्रीफांचा पडळकरांना दम

कोल्हापूर: भाजप आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा वाद राज्यामध्ये पहायला मिळत आहे. पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्राला लागलेला कोरोना म्हणाल्याने राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले…

कोरोनावर विजयाचा कोल्हापुरातील सतेज पॅटर्न

कोल्हापूर : राजकारणी काय करु शकतात? हे सध्या कोल्हापूरकर अनुभवत आहेत. नेत्यांनी मनात आणल्यास प्रशासकीय यश किती उच्च पातळीवरचे असू शकते हे कोल्हापुरातील कमी होणारा कोरोनाचा आकडा दर्शवत आहे. गेली तीन महिने जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडत,…

मुश्रीफ म्हणतात, चंद्रकांत पाटील घाबरले

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना झालेल्या पीक कर्ज वाटपाची वस्तुनिष्ठ माहिती घेणे गरजेचे होते. माहिती घेतल्यानंतर आंदोलन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड केली नसती. जिथे…

अन् कोल्हापूरकरांना पुन्हा मंत्री मुश्रीफ यांच्या भाबडेपणाचे दर्शन

कोल्हापूर: पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात सुप्त असा राजकीय वर्चस्ववाद सुरु आहे. सुरुवातीला कोल्हापूरचा पालकमंत्री कोण होणार? यावरुन या दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांत चुरस दिसत होती. अहमदनगरचे पालकमंत्रीपदी…