‘आरे’च्या निर्णयावर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आरे मधील ६०० एकर जमीन जंगल म्हणून काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केली आहे. या संदर्भात आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी…