कोणत्या महिन्यात येत आहे रशियाची लस, जाणून घ्या किती प्रभावी आहे..!!
मुंबई : भलेही जगातील अनेक तज्ञ या लसीवर विश्वास ठेवायला तयार नाहीयेत, तरीही रशियाला मात्र आपल्या लसीवर कमालीचा विश्वास आहे. त्यांनी उत्पादनाचा पहिला टप्पा पूर्ण देखील केलेला आहे.रायटर्स या न्यूज एजन्सीच्या मते, या महिनाअखेर पर्यंत रुस…