स्टार्टअप्सना मिळणार इतक्या लाख रुपयांपर्यंतचे शासकीय कामाचे आदेश –नवाब मलिक
नवकल्पनांना चालना देण्याबरोबरच शासकीय यंत्रणेत नावीन्यता आणण्याचा उद्देश
मुंबई : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नुकताच महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. सप्ताहात सहभागी…