Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

कोरोना news

कोरोनाची रुग्णसंख्या पाचअंकी वरून चारअंकी, बरे होणार्‍यांची संख्या देखील दुप्पट..!!

मुंबई : राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या चार अंकी झाली आहे. काल दिवसभरात ७ हजार ८९ रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.४९ टक्के…

प्लाझ्मा थेरपीमुळे वाचले २ महिन्याच्या बालकाचे प्राण, जगातील पहिलीच घटना

मुंबई : कोरोनाच्या महामारीवर अद्याप लस आली नसली तरी प्लाझ्मा थेरपीमुळे कित्येक गंभीर झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे. या असाध्य महामारीवर प्लाझ्मा थेरपी जणू वरदानच ठरली आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून कोरोनामुक्त…

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब- उद्धव ठाकरे

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच…

वाचा कोरोनावर मात केलेल्या महिलेचा अनुभव..!! त्यांच्याच शब्दात.

सोलापूर: मी उत्तरा श्रेयस बचुटे रा. राजस्व नगर, विजापुर रोड, सोलापुर. दि. २६-०७-२०२० मागच्या रविवारी माझी कोरोना टेस्ट पॉजिटिव आली, मी १० दिवस सी.एन.एस. हॉस्पिटल, सोलापुर येथे ऐडमिट होते. उपचार पुर्ण करुन, कोरोना वर मात करुन काल पुन्हा घरी…

कोविडला प्रतिसाद देण्यात वर्धा जिल्हा अव्वल, मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

वर्धा : स्कॉच या संस्थेद्वारे राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार वर्धा जिल्ह्याला देण्यात आला आहे. कोविडला प्रतिसाद या गटात वर्धा जिल्हा अव्वल ठरल्याने स्कॉच ॲवार्ड वर्धा जिल्ह्याला मिळाला असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले आहे.…

दिलासादायक बातमी..!! राज्यात आज तब्बल इतक्या जणांना सोडले घरी

मुंबई : राज्यात आज ६०४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७४ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख १३ हजार २३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९४३१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४८  हजार ६०१…

दिलासादायक..!! स्वदेशी डबल ब्लाइंड व्हॅक्सिनचा पहिला टप्पा पूर्ण, २० जणांवर चाचणी

मुंबई : कोरोनाच्या स्वदेशी व्हॅक्सिनचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. रोहतक पीजीआयएमएस येथे चार नवीन स्वयंसेवकांना व्हॅक्सिनचा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे डोस घेतलेल्यांची संख्या वीस वर गेली आहे. तीन पुरुष आणि एका महिलेचा यात समावेश आहे.…

१०१ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात..!!

मुंबई : कोरोनामध्ये जीवाचा धोका हायरिस्क ग्रुपला जास्त आहे. आपल्या घरातील ६० वयाच्या वरच्या लोकांची जास्त काळजी घ्या अशा सूचना आपण सरकार पासून वर्तमानपत्र आपल्याला देत असतात. पण यात सुद्धा हातपाय थकले तरी आत्मविश्वास थकलेला नसतो मन थकलेलं…

मुख्यमंत्र्यांकडून टेस्टिंग सेंटर आणि आरोग्य केंद्राचे उद्घाटन, होणार इतक्या चाचण्या, बेड्स ची…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज डोंबिवली येथील पाटीदार भवन व कल्याण येथील आसरा फाऊंडेशन येथे कोविड रुग्णांसाठी समर्पित आरोग्य केंद्र, त्याचप्रमाणे गौरीपाडा, कल्याण येथील महापालिकेच्या स्वॅब टेस्टिंग सेंटर यांचा…

सोलापुरात या ठिकाणी दिले जातात असे उपचार की बरे होऊनही लोकांना थांबावे वाटते..!!

सोलापूर : कोरोनाग्रस्तांना योग्य धीर दिला आणि त्यांचे समुपदेशन केले तर बरे होण्याचे प्रमाण वाढते, असे सोलापुरात दिसून येत आहे. सकस आहार, स्वच्छता, करमणूक, योगासने आणि योग्य उपचार मिळाले तर कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय…