Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

कोरोना रुग्णसंख्या

राज्यात सलग दुसर्‍या दिवशी बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

मुंबई, दि. २९ : राज्यात आज सलग दुसऱ्यांदा नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी नोंदविली गेली आहे. दिवसभरात १४ हजार ९७६ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार २१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत…

९० वर्षांच्या आजीला बरं करणाऱ्या डॉक्टरांचा अनुभव वाचा त्यांच्याच शब्दात

कोरोना या महामारीचा जितका शारीरिक अटॅक झाला तितकाच त्याचा मानसिक अटॅक देखील घातक होता, किंबहुना मानसिक अटॅक जास्त भयंकर आहे. मला कोरोना झाला म्हणजे मी मरण पावणार याची भीती लोकांच्या मनात घर करू लागली. काही दिवसातच हे समजलं की याचा…

सोलापूर ग्रामीणमध्ये आढळले 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; बार्शीत देखील आढळले रुग्ण

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात(महापालिका क्षेत्र वगळून)  गुरुवारी 15 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 11 पुरुष,  4 स्त्रियांचा समावेश आहे. यात बार्शी तालुक्यातील वैराग येथील एकाचा मृत्यू झाला आहे.…

तब्बल इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असला तरी अक्टीव रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू…

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आकडा वाढणार! आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई: सध्या राज्यात कोरोनाग्रस्त रुग्नांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही खाई अंशतः वाढलेले दिसूम येत आहे. आज दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. एका दिवसात एवढे रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ…