Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

कोरोना बाधित रुग्ण

कोरोनाची रुग्णसंख्या पाचअंकी वरून चारअंकी, बरे होणार्‍यांची संख्या देखील दुप्पट..!!

मुंबई : राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या चार अंकी झाली आहे. काल दिवसभरात ७ हजार ८९ रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.४९ टक्के…

नगरचे पालकमंत्री हरविले आहे त्यांना तातडीने शोधा, मनसेचे आवाहन

नगर : सध्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यात मृतांचा एकदा देखील मोठया प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. दररोज जिल्हयात ८०० ते ९०० रुग्ण आढळून येत असल्यामुळे…

वाचा कोरोनावर मात केलेल्या महिलेचा अनुभव..!! त्यांच्याच शब्दात.

सोलापूर: मी उत्तरा श्रेयस बचुटे रा. राजस्व नगर, विजापुर रोड, सोलापुर. दि. २६-०७-२०२० मागच्या रविवारी माझी कोरोना टेस्ट पॉजिटिव आली, मी १० दिवस सी.एन.एस. हॉस्पिटल, सोलापुर येथे ऐडमिट होते. उपचार पुर्ण करुन, कोरोना वर मात करुन काल पुन्हा घरी…