विकास दुबेचा एनकाउंटर हा पोलिसांनी घेतलेला सूड – संजय राऊत
मुंबई : विकास दुबेच्या एनकाउंटरनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेले आहे. प्रियांका गांधी यांनी त्याला अटक झाल्यावरच प्रतिक्रिया दिली होती की ही सरकारची मिलीभगत आहे. आज सकाळी पळून जात असताना विकास दुबेचा एनकाउंटर झाला. यावर अखिलेश…