आर्यन शुगरच्या थकीत २१ कोटींच्या एफआरपी संदर्भात आठ दिवसात निर्णय घ्या
सोलापूर |
आर्यन शुगर या साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांची ( एफ.आर.पी. ) २१ कोटी रुपये रक्कम जमा करणे संदर्भात आठ दिवसांत निर्णय घेण्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी आर्यन शुगर या…