Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

आरोग्य मंत्री राजेश टोपे

शहरी आरोग्यसेवा बळकट करणासाठी राजेश टोपेंचा मोठा निर्णय..!!

मुंबई : कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्यानंतर भारतातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे बोलले जाऊ लागले. त्याचबरोबर येत्या काळात कोविड १९ वरती लस आल्यानंतर, ही सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम…

मास्क आणि हात धुणे ही सध्याची लस – मुख्यमंत्री

पुणे : डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्या भारतात लस उपलब्ध होईल अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेली आहे. त्यामुळे लस येईपर्यंत आपल्याला असेच दिवस काढावे लागतील. लस काही एकच वेळीस सर्वाना मिळेल असे नाही त्यामुळे मास्क आणि हात…

शरद पवारांच्या सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण, पवारांची टेस्ट मात्र निगेटिव्ह

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक येथील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्यामुळं काळजी वाढली आहे. शरद पवारांच्या तब्येतीबद्दल राष्ट्रवादीच्या नेते, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून…

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर स्थिर

मुंबई : राज्यात काल ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८  हजार ३९५…

उद्धव ठाकरे, राजेश टोपेंचे धडाकेबाज पाऊल; राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश जारी,…

मुंबई :‘कोरोना’ रूग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मुजोर खासगी रूग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने रात्री उशिरा जारी केला आहे. या आदेशामुळे राज्यभरातील सगळ्या रूग्णालयांवर सरकारी अंकुश प्रस्थापित झाला आहे. धर्मादाय…

यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल – अजित पवार

मुंबई  : पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कटेंन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. रुग्णांचा शोध घेऊन त्याचं…

मास्क सॅनिटायझर जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ठ करण्यासाठी केंद्राकडे मागणी – राजेश टोपे

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. मास्क आणि सॅनिटायजरचा…

दिलासदायक..!! राज्यात दररोज इतके रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

मुंबई : कोरोनाग्रस्तांचा आकडा राज्यात आणि पर्यायाने देशात वाढत चाललेला आहे. परंतु जमेची बाजू म्हणजे राज्यात बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गले आहेत. रुग्ण बरे होण्याचे…

अनलॉक २ मध्ये काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता राज्य सरकारने 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत अनलॉक २.० ची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्र शासनाकडून ३१ जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने…

आज एका दिवसात विक्रमी संख्येने बऱ्या झालेल्या रुग्णांना घरी सोडले

मुंबई : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टिव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर…