भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल
बीड |
बीडमधील भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील ८ देवस्थानाच्या जमीनी लाटल्याचा आरोप सुरेश धस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केला आहे.
आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी,!-->!-->!-->!-->!-->…