भाजपानं आमचं कुटुंब तोडलं – रोहित पवार
मुंबई |
अजित पवार यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेत काही ज्येष्ठ नेत्यांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतल्याने शरद पवार यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे शरद पवार असे दोन गट!-->!-->!-->…