“मराठा समाज मुलींचं वसतिगृह बांधण्यासाठी भूखंड मिळवण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचा…
मुंबई |
मराठा समाज मुलीचे वस्तीगृह बांधण्यासाठी भूखंड मिळावा या मागणीसाठी महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला आमदार राजेंद्र राऊत हे उपस्थित होते. मराठा!-->!-->!-->…