शरद पवारांचा हा नेता असेल स्टार प्रचारक ; आगामी निवडणुकांसाठी केली निवड
मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने आगामी निवडणुकांकरिता खा. डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष!-->!-->!-->…