108 तातडीची सेवा पुन्हा एकदा फेल, अग्निशमनचे कर्मचारी ‘फर्स्ट क्लास पास’
बार्शी :
बार्शी नगरपालिका अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कामासाठी नेहमीच तत्पर असतात, याचा प्रत्यय बार्शीकरांना अनेकदा आला आहे. गेल्याच महिन्यात लातूर रोडवरील पुलाच्या पाण्यात अडकलेली गाडी काढण्यासाठी येथील इन्चार्ज पाडुळे…