Latest Marathi News

BREAKING NEWS

श्री गुरुदत्त शुगर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ चंद्रकांतदादांच्या हस्ते संपन्न

0

कोल्हापूर ३|

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळे तालुक्यातील श्री. गुरुदत्त शुगर्स लि. टाकळीवाडी साखर कारखान्याच्या १९व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कॅबिनेट मंत्री चंद्रकांत,दादा पाटील आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला.

यावेळी श्री. गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू), जि. प. सदस्य विजय भोजे, भाजप शिरोळ तालुकाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे (तात्या), कार्यकारी संचालक राहुल घाटगे, धीरज घाटगे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, भवानीसिंग घोरपडे, सरपंच विशाल चौगुले, सरपंच सुरगोंडा पाटील यांसह ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.