Latest Marathi News

BREAKING NEWS

“संघाला विरोध म्हणजे हिंदू संस्कृतीला विरोध” – चंद्रकांतदादा पाटील

विजयादशमी निमित्त पथसंचलनात दादांनी घेतला सहभाग

0

कोल्हापूर |

काही देशविघातक शक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ विचाराला विरोध करीत आहेत. मात्र, संघाला विरोध करणे म्हणजे भारताला आणि हिंदू संस्कृतीला विरोध करणे आहे. त्यामुळे अशा विरोध करणाऱ्यांनी संघ समजून घेण्याची गरज आहे, असे मत कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीनिमित्त आयोजित पथसंचलनात कोल्हापूर येथील शिवाजी पेठेतील 8 नंबर शाळेच्या ग्राउंड येथे चंद्रकांत दादा सह अन्य स्वयंसेवकांनीही पथसंचालनात भाग घेतला, संघाला आजपर्यंत अनेकांनी विरोध केला आहे परंतु त्यांच्या विरुद्धाने संघ मात्र दिवशेदिवस मजबूतच बनत आहे असे प्रतिपादनही चंद्रकांत दादांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.