Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी: पुण्याचे लोकप्रिय महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

0

पुणे: कोरोनाने राज्यभरासह पुणे शहरात अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आता महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मोहोळ यांनी स्वतः ट्विट करता माहिती दिली आहे.

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मुरलीधर मोहोळ हे सुरुवातीपासून सक्रियपणे काम पाहत आहेत. ताप येऊ लागल्याने महापौरांनी कोरोनाची टेस्ट केली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.