Latest Marathi News

BREAKING NEWS

सोलापुरांत चंद्रकांतदादांनी साधला गुजराती समाज बांधवांची संवाद

0

सोलापूर |

कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील सोलापूरच्या नियोजित दौऱ्यावर आहेत त्या दौऱ्या दरम्यान चंद्रकांत दादांनी गुजराती समाज बांधवांची संवाद साधला. भाजप पक्षाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मंत्री पाटील यांनी गुजराती समाज बांधवांना दिले.

नवरात्रौत्सवानिमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या. या गुजराथी समाजाचे अध्यक्ष मुकेशभाई मेहता, सचिव जयेशभाई पटेल, आ.सुभाषबापू देशमुख, जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, युवा नेते मोहन डांगरे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.