बार्शी: कोरोनावर अद्याप लस मिळाली नसली तरीही कित्येक कोविड सेंटर मध्ये रुग्णांवर योगा आणि प्राणायामाच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत, याचा रुग्णांना सकारात्मक फायदा होताना दिसत आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी योगासनांचा भरपूर फायदा होतो
याच पार्श्वभूमीवर श्री अंबिका योग कुटीर ठाणे शाखा बार्शी यांचे माध्यमातून ऑनलाईन योग वर्ग सुरू होत आहेत ,
यासाठी हा योग वर्गात सहभाग नोंदवा.
स्वरूप: ८ योग सत्र (शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी)
सुरुवात : दिनांक १६ ऑगस्ट पासून प्रत्येक रविवार सकाळी ७.३० ते ९.००
वर्ग: प्रत्येकाने आपला वयक्तिक फॉर्म भरायचा आहे,कुटुंबातील अनेक लोक असतील तर प्रत्येकाने वेगळा फॉर्म भरावा.
खाली दिलेल्या लिंक वर आपली नाव नोंदणी करून घ्यावी
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScxUSh17FU-1ufk7VlWcKwWZhMTFt9jg7UAB6Jt1IWdNjPceA/viewform?usp=sf_link
योग सत्र फी : आपला मौल्यवान वेळ. (निःशुल्क)
सदर ८ सत्र आपली उपस्थिती अनिवार्य आहे
कृपया आपला मोबाईल नंबर अचूक टाका
ब्रँच- झोन 13 बार्शी सिलेक्ट करावे